बँका तुम्हाला आपोआप स्वस्तात. Home Loans देतील, फक्त या 5 गोष्टींकडे लक्ष द्या. Low interest home loans.
Low interest Home Loans : आजकाल बहुतेक लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. ग्राहकाला किती व्याजदराने गृहकर्ज मिळेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जर तुम्हाला बँकेकडून स्वस्त व्याजदराने गृहकर्ज घ्यायचे असेल तर या 5 गोष्टी समजून घ्या. सिबिल स्कोर.home loan कर्जाच्या बाबतीत, पहिला निकष क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोअर आहे. गृहकर्जाच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचे … Read more