11 कोटी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू..! या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पुन्हा ₹ 2000 चा हप्ता येईल.Pm Kisan yojna update
Pm Kisan yojna update 18 वा हप्ता जाहीर करण्याची तारीख: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे. या योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत देते, जी तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते. योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीशी … Read more