RBI ने UPI Lite limit आणि UPI 123PAY द्वारे व्यवहारांची मर्यादा बदलली, जाणून घ्या नवीन मर्यादा काय आहे ?
UPI lite Limit रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवार पासून UPI 123PAY आणि UPI Lite वॉलेटद्वारे व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी या घोषणेची माहिती दिली. UPI 123PAY ही एक झटपट पेमेंट प्रणाली आहे जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेली आहे. नवीन नियमांनुसार, UPI 123PAY मध्ये प्रति … Read more