PPF NEW RULES अवघ्या 6 दिवसात लागू होणार नवीन नियम, जुन्या PPF खातेधारकांना होणार अडचणी
PPF NEW RULES : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे गुंतवणुकीचे चांगले साधन आहे आणि गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यामागे सरकारी हमी असते, जी ही गुंतवणूक जोखीम मुक्त करते आणि खात्रीशीर परतावा देते. PPF साठी अवघ्या 6 दिवसांत नवीन नियम लागू होतील तुम्हीही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more